Rutuja Bagwe : रुतुजा की, दीपिका; फोटो पाहून व्हाल कन्फ्युज...

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

अनेक लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री ऋतूजा.

Rutuja Bagwe Photo | Instagram @rutuja_bagwe

पदार्पण

नांदा सौख्य भरे या मालिकेतून तिने टिव्ही विश्वात पदार्पण केले.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

सक्रीय

सोशल मीडियावर ती अधिक सक्रीय असते.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

शेअर

तिचे नवेनवे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

फोटो

तिचे नुकतेच काही फोटो हे व्हायरल झाले आहे.

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

गाउन

या ब्लॅक करच्या गाउनमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

स्टाइल

तिच्या चालण्याची स्टाइल व डोळ्यात असलेला औरा पाहिला तर ती सेम दीपिका सारखीच दिसतेय

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

Next : तुझ्या डोळ्यांची कमान, तितं ववाळीन प्राण...