Rupali Bhosle : तुला सोनं घालायची काय गरज? तूच सोन्यासारखी दिसते...

Shivani Tichkule

अभिनेत्री रुपाली भोसले

'आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

Rupali Bhosle Photos | Instagram

कायम चर्चेत

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री रूपाली भोसले आपल्या चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Rupali Bhosle Age | Instagram

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री

दिवसेंदिवस अभिनेत्रीचं मराठमोळ रूप खुलतयं आहे.

Rupali Bhosle Instagram | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये रुपालीने सुंदर साडी आणि सोनायचे दागिने परिधान केले आहे.

Rupali Bhosle Photoshoot | Instagram

बिग बॉस फेम

अभिनेत्री रुपाली भोसले बिग बॉस मराठीच्या सिझन 2 मधून घराघरात पोहोचली आहे. 

Rupali Bhosle Saree | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rupali Bhosle Hair Bun | Instagram

कलाविश्वातील लोकप्रिय नाव

रूपाली भोसले मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे.

Rupali Bhosle New Look | Instagram

आवडती अभिनेत्री

सोशल मीडियाच्या माध्यमातून रुपाली आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rupali Bhosle Retro Look | Instagram

Next : दिशाचं मनाला भिडणारं सौंदर्य...

येथे क्लिक करा