Rupali Bhosle: रूपालीचे फोटो पाहून म्हणाल, आताच बया का बावरलं...

Pooja Dange

संजना

आई कुठे काय करते या मालिकेतील संजना हे पात्र सर्वांनाच माहित आहे.

Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle

प्रेक्षकांची लाडकी

मालिकेतील दमदार अभिनय, सडेतोड स्वभाव यामुळे संजना प्रेक्षकांची लाडकी झाली.

Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle

टीव्ही इंडस्ट्री

रूपालीने तिच्या मोहक रूपाने आणि अभिनय कौशल्याने टीव्ही इंडस्ट्रीत ओळख मिळवली आहे.

Rupali Bhosale Latest Photo | Instagram/ @rupalibhosle

रूपाली भोसले

यासह रूपाली सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.

Rupali Bhosale | Instagram/ @rupalibhosle

मराठमोळा लूक

नुकतेच मराठमोळ्या लूकमध्ये रुपालीनं तिचं सौंदर्य खुलवलं आहे.

Rupali Bhosale Latest Photo | Instagram/ @rupalibhosle

हास्य आणि अदा

या फोटोतील रूपालीचं निखळ हास्य आणि अदाकारीमुळ चाहते तिच्या प्रेमात पडत आहे.

Rupali Bhosale Latest Photo | Instagram/ @rupalibhosle

सोशल मीडिया

सोशल मीडियावर नेटकऱ्याकडून रूपालीच्या फोटो आणि व्हिडिओला पसंती मिळत असते.

Rupali Bhosale Latest Photos | Instagram/ @rupalibhosle

NEXT: Rinku Rajguru| पाटलांच्या आर्चीचा लूक मराठमोळा, सौंदर्य पाहून जिव तोळा तोळा...