Rupali Bhosle: मदनाची रुपसुंदरा; जणू इंद्राची अप्सरा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री रूपाली भोसले सध्या काही ऐकायचं नाव घेत नाही.

Rupali Bhosle | Instagram

दिवसेंदिवस अभिनेत्रीचं मराठमोळ रूप खुलतयं आहे.

Rupali Bhosle | Instagram

रूपालीने ब्लॅक अॅन्ड व्हाईट पारंपारिक वेशातले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rupali Bhosle | Instagram

खास नऊवारी साडी, नाकात नथ, साजेसा मेकअप या लूकमध्ये रुपाली खूप सुंदर दिसत आहे.

Rupali Bhosle | Instagram

सोशल मीडियावर रूपालीच्या नव्या लूकने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Rupali Bhosle | Instagram

 अभिनेत्री रुपाली भोसले बिग बॉस मराठीच्या सिझन 2 मधून घराघरात पोहोचली आहे. 

Rupali Bhosle | Instagram

रूपाली भोसले मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नाव आहे.

Rupali Bhosle | Instagram

NEXT: Sunny Leone|हॉट अन् बोल्ड सनी

Sunny Leone | Instagram