Rupali Bhosle : रूपालीच्या स्टायलिश लूकवर भाळले चाहते

Shivani Tichkule

'आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले.

Rupali Bhosle New Photoshoot | Instagram

रुपाली ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत ‘संजना’ ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

Rupali Bhosle Age | Instagram

रूपाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Rupali Bhosle Photos | Instagram

नुकतेच तिने नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Rupali Bhosle Images | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये रूपालीने निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.

Rupali Bhosle New look | Instagram

रूपालीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहे.

Rupali Bhosle Best Photos | Instagram

रूपाली भोसलेच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.

Rupali Bhosle Actress | Instagram

सोशल मीडियावर रूपालीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Rupali Bhosle Family | Instagram

Next : नजरेला नजर भिडली अन् चाहते पडले प्रार्थनाच्या प्रेमात...

येथे क्लिक करा