Rupali Bhosle: रूपाच्या रूपाचं पडलंय चादणं... सौंदर्य पाहीलं का?

साम टिव्ही ब्युरो

मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री रूपाली भोसले तिच्या सौंदर्याने मोहिनी घातली आहे.

Rupali Bhosle | Instagram@rupalibhosle

सोशल मीडियावर रूपाली तिचे फोटो पोस्ट करते

Rupali Bhosle | Instagram@rupalibhosle

रूपालीचं मराठमोळ सौंदर्य भल्याभल्यांना थक्क करते आहे.

Rupali Bhosle | Instagram@rupalibhosle

नऊवारी साडी आणि दागिने असा मराठमोळा थाट पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.

Rupali Bhosle | Instagram@rupalibhosle

सोशल मीडियावर रूपालीचे फोटो व्हायरल होत आहे.

Rupali Bhosle | Instagram@rupalibhosle

रूपालीचा आजच्या टॉपच्या सौंदर्यवतीमध्ये गणली जाते

Rupali Bhosle | Instagram@rupalibhosle

NEXT:Women Tips| माहितीये का? शरीराची 'अशी' ठेवणी असलेल्या महिलांकडे असतो पैसाच पैसा!

Women Tips | Canva
येथे क्लिक करा...