ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मनोरंजनविश्वामध्ये अभिनेत्रीच्या सौंदर्याने चार चाँद लावले आहेत
नुकतेच 'आई कुठे काय करते' मालिकेमधील अभिनेत्री रूपालीने फोटो शेअर केले आहेत.
रूपालीने मराठमोळ्या रूपात साडीमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोमध्ये रूपालीचं सौंदर्य पाहून चाहते फिदा झाले आहेत.
वेगवेगळ्या पोझमधले रूपालीचे फोटो आहेत.
रूपालीने अगदी कमी वेळात तिची जागा चाहत्यांच्या मनात केली आहे.
कायमच अभिनेत्री रूपाली चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.