ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रुपाली भोसले आई कुठे काय करते मालिकेत संजनाच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली.
रुपालीने सोशल मीडियावर तिचं एक लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.
या फोटोत रुपाली जांभळ्या रंगाच्या साडीत असून ती अगदी सौंदर्यकन्येसारखी भासत आहे.
रुपालीच्या या फोटोवर सुद्धा तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय
रुपालीने मोत्यांचे दागिने परिधान केले असून त्यात रुपालीचं सौंदर्य आणखी खुलून दिसतंय
रुपाली बिग बॉस मराठी 2 मध्ये सहभागी होती.
रुपालीला आई कुठे काय करते मालिकेतील संजनाच्या भूमिकेमुळे खरी प्रसिद्धी मिळाली.