Rupali Bhosale | वाऱ्यावर पदर उडाला, सौंदर्याचा चेहरा बहरला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिका

नुकतेच 'आई कुठे काय करते' मालिकेमधील अभिनेत्री रूपालीने फोटो शेअर केले आहेत.

Rupali Bhosale | Instagram @rupalibhosle

सौंदर्य

या फोटोमध्ये रूपालीचं सौंदर्य पाहून चाहते फिदा झाले आहेत.

Rupali Bhosale | Instagram @rupalibhosle

फोटो पोस्ट

रूपालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Rupali Bhosale | Instagram @rupalibhosle

फोटोशूट

निर्सगाच्या सानिध्यात रूपालीने तिचे नवीन फोटोशूट केलं आहे.

Rupali Bhosale | Instagram @rupalibhosle

चाहतावर्ग

रूपालीने अगदी कमी वेळात तिची जागा चाहत्यांच्या मनात केली आहे.

Rupali Bhosale | Instagram @rupalibhosle

लोकप्रिय अभिनेत्री

रूपाली भोसले ही मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्रीमध्ये ओळखली जाते.

Rupali Bhosale | Instagram @rupalibhosle

अभिनेत्री

मनोरंजनविश्वामध्ये अभिनेत्रीच्या सौंदर्याने चार चाँद लावले आहेत.

Rupali Bhosale | Instagram @rupalibhosle

Next : Puneri Patya | पुणेरी पाट्या कोणी सुरू केल्या? पाहूयात या मागची कहाणी

Puneri Patya | Saam Tv