Rule Change: 1 जूनपासून हे नियम बदणार, इलेक्ट्रिक वाहनेही महागणार

साम टिव्ही ब्युरो

अनेक नियम बदलणार

1 जून 2023 पासून अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे.

1 June | Saam TV

अनुदान कमी होणार

केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अनुदानाची रक्कम 10,000 रुपये प्रति किलोवॅट प्रति तास इतकी वाढवली आहे.

E Scooter | Saam TV

ई-स्कूटर महागणार

1 जूननंतर सबसिडी कमी झाल्यामुळे इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर खरेदी करणे 25-30 हजार रुपयांनी महाग होऊ शकते.

E Scooter | Saam TV

CNG दर बदलणार

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या सीएनजी- पीएनजीचे दर ठरवत असतात.

CNG | Saam TV

मे महिन्यात दर स्थिर

मे महिन्याच्या पहिल्या तारखेला बैठक झाली होती पण किमतींमध्ये काहीच बदल झाला नव्हता.

CNG | Saam TV

गॅस सिलेंडर

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होतो.

LPG Cylinder | Saam TV

आरबीआयची नवी मोहीम

1 जूनपासून RBI देशातील बँकांमध्ये जमा केलेल्या आणि दावा न केलेल्या रकमेचा निपटारा करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे.

RBI | Saam TV

100 दिवस 100 पेमेंट्स

या मोहिमेचे नाव '100 दिवस 100 पेमेंट्स' असे ठेवण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात बँकांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

RBI | Saam TV

NEXT: ATM कार्डवर छापलेल्या 16 अंकांचा अर्थ काय?

ATM Card | Saam TV
क्लिक करा