साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री रूचिता जाधव सोशल मीडियावर सक्रिय असते.
वेगवेगळ्या स्टाईलिश अंदाजाने रूचिता तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
हल्लीच रूचिताने तिचे गुलाबी ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
रूचिताने ग्लॉसी मेअपसह हटके स्टाईलने हे फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर रूचिताच्या चाहत्यांना तिचे फोटो आवडले आहेत.
लव्ह लग्न लोचा’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘वीर शिवाजी’ या मालिका तसेच ‘भूताचा हनिमून’, ‘वात्सल्य’ आणि ‘माणूस एक माती’ या चित्रपटांमध्ये रुचिता झळकलेली होती.