Rubina Dilaik: चंद्रावानी मुखडा तुझा, घायाळ होतो जीव माझा

Shivani Tichkule

अभिनेत्री

टिव्हीची टॉप अभिनेत्रीमध्ये गणली जाणारी रुबीना दिलैक

Rubina Dilaik Actress | Instagram

रुबीना दिलैक

रुबीना दिलैक खतरों के खिलाडी मध्ये होती यानंतर ती झलक दिखला जा मध्येही दिसली होती.

Rubina Dilaik Photoshoot | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर रूबिना अॅक्टिव्ह असते.

Rubina Dilaik Style | Instagram

फोटो

वेगवेगळ्या स्टाईलमधले फोटो रुबीना दिलैक पोस्ट करते.

Rubina Dilaik Look | Instagram @rubinadilaik

टेलिव्हिजन अभिनेत्री

रुबीना दिलीक ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.

Rubina Dilaik Fashion | Saamtv

मालिका

छोटी बहू आणि शक्ती - अस्तित्व के एहसास की या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Rubina Dilaik Movies | Saamtv

बिग बॉस १४

रुबीना बिग बॉस १४ चा विजेता आहे .

Rubina Dilaik Serail | Instagram

मने जिंकते

सोशल मीडियावर रूबिना तिचे फोटो पोस्ट करत चाहत्यांची मने जिंकते.

Rubina Dilaik Songs | Instagram

Next: गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेतेय दिशा

येथे क्लिक करा