Shruti Kadam
गोल्डन नेट साडी पार्टी लुकसाठी परफेक्ट आहे. या लुकमध्ये पारंपरिकतेला ग्लॅमरचा टच मिळतो.
नेट स्टाइलमध्ये निळ्या रंगाची साडी फेअरवेल किंवा पार्टीसाठी ही साडी उत्तम पर्याय आहे.
फ्लोरल बॉर्डर असलेल्या गुलाबी रंगाच्या साडीमध्ये आणि फुल स्लीव्ह्ज ब्लाउज पारंपरिकतेसह आधुनिकतेचा उत्तम पर्याय आहे.
लाइनिंग स्टाइलमध्ये मेटालिक साडी परिधान आणि डीप नेक ब्लाउजसह हा लुक कोणत्याही पार्टीसाठी उत्तम पर्याय आहे.
डिझायनर बॉर्डर असलेल्या लाल रंगाची साडी पूजा किंवा खास प्रसंगांसाठी योग्य आहे.
पार्टीमध्ये वेगळं आणि बोल्ड लुक हवा असल्यास सिल्व्हर स्लिट साडी परिधान करू शकता. ही साडी आकर्षक आणि स्टायलिश दिसते.
फ्लोरल प्रिंट साडीमध्ये सौम्य आणि आकर्षक लुक मिळतो, जो कोणत्याही प्रसंगासाठी योग्य ठरतो.