कोणती बुलेट देते सगळ्यात जास्त मायलेज? जाणून घ्या Royal Enfield Bullet 350 ची सविस्तर माहिती

Sakshi Sunil Jadhav

बेस्ट बुलेट

Royal Enfield Bullet 350 ही बाईक सरासरी 37 किमी प्रतिलिटर मायलेज देते. मायलेज आणि मजबुती यामुळे ही बाईक ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे.

Royal Enfield Bullet 350

5 व्हेरिएंट उपलब्ध

Royal Enfield Bullet 350 चे एकूण 5 व्हेरिएंट्स भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Royal Enfield Bullet 350

Battalion ब्लॅक व्हेरिएंट

बुलेट 350 च्या Battalion Black व्हेरिएंटची किंमत 1.62 लाख रुपये इतकी आहे.

Royal Enfield Bullet 350

Military Redची किंमत

बाईकचे Military Red आणि Military Black हे दोन्ही व्हेरिएंट 1.64 लाख रुपये किमतीत उपलब्ध आहेत.

Royal Enfield Bullet 350

Standard व्हेरिएंट

Bullet 350 चे Standard Maroon आणि Standard Black व्हेरिएंट 1.87 लाख रुपये किमतीत बाजारात मिळतात. Royal Enfield Bullet 350

Royal Enfield Bullet 350

क्लासिक लूक

Royal Enfield बुलेट 350 ला क्लासिक डिझाइनसोबत दमदार इंजिन देण्यात आले आहे. सोबत लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही बाईक बेस्ट मानली जाते.

Royal Enfield Bullet 350

परदेशातही मोठी मागणी

Royal Enfield च्या बाईक्सना भारतातच नाही, तर परदेशातही मोठी पसंती मिळत आहे.

Royal Enfield Bullet 350

मायलेज आणि ब्रँड व्हॅल्यू

बेस्ट मायलेज, मजबूत बांधणी आणि Royal Enfield ची ब्रँड व्हॅल्यू यामुळे Bullet 350 आजही अनेकांची पहिली पसंती ठरत आहे.

Royal Enfield Bullet 350

NEXT: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीचा हफ्ता आला नाही? मग या गोष्टी लगेचच तपासा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | Saam TV
येथे क्लिक करा