Visa Free Travel: व्हिसाशिवाय रोमँटिक सफर! जोडीदारासोबत फिरण्यासाठी 'या' देशांना नक्की भेट द्या

Dhanshri Shintre

नेपाळ

नेपाळ हा भारताचा शेजारी देश असून, त्याचे अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य पाहून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.

मलेशिया

मलेशियामध्ये तुम्ही ऐतिहासिक मंदिरे आणि आधुनिक शहरी जीवन यांचे अद्भुत मिश्रण अनुभवू शकता.

थायलंड

थायलंडमध्ये तुम्ही चविष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता आणि प्राचीन मंदिरांमध्ये संस्कृतीचा समृद्ध अनुभव मिळवू शकता.

मालदीव

मालदीव आपल्या शुभ्र वाळूच्या किनाऱ्यांकरता, नितळ निळ्या पाण्यासाठी आणि भव्य रिसॉर्ट्ससाठी जगभर प्रसिद्ध आहे.

श्रीलंका

श्रीलंका हा निसर्गरम्य देश आहे, जिथे तुम्ही सुंदर चहाच्या बागा आणि स्वच्छ सोनेरी किनाऱ्यांचा अनुभव घेऊ शकता.

मॉरिशस

मॉरिशसमध्ये तुम्ही सुंदर सरोवरे, रम्य समुद्रकिनारे आणि निसर्गरम्य डोंगराळ परिसराचा मनमुराद आनंद घेऊ शकता.

जॉर्डन

जॉर्डनमध्ये तुम्ही ऐतिहासिक शहरांना भेट देऊ शकता, जिथे प्राचीन सभ्यता आणि निसर्ग सौंदर्य तुम्हाला मंत्रमुग्ध करतील.

NEXT: निसर्गाच्या कुशीत हरवायचंय? मग उत्तराखंडातील 'या' हिल स्टेशन्सना नक्की भेट द्या

येथे क्लिक करा