Ritika Shrotri : फ्लोरल पिंक ड्रेसमध्ये रितीका दिसतेय So Beautiful

Manasvi Choudhary

सुंदर अभिनेत्री

रितिका मराठी चित्रपट सृष्टीमधली एक क्यूट अभिनेत्री आहे.

Ritika Shrotri | Instagram

नवीन फोटोशूट

तिने ब्लॅक वनपीसमध्ये नुकतेच फोटो शूट केले आहे.

Ritika Shrotri | Instagram

मिनिमल मेकअप

लूक पूर्ण करण्यासाठी तिने मिनिमल मेकअप केला आहे.

Ritika Shrotri | Instagram

या चित्रपटातून मिळाली प्रसिद्धी

टकाटक या चित्रपटाने ती मोठ्या प्रसिद्धी झोतात आली.

Ritika Shrotri | Instagram

चाहतावर्ग

रितिकाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Ritika Shrotri | Instagram

या चित्रपटात होती

बॉईज या चित्रपटात ती पहिल्यांदा झळकली होती.

Ritika Shrotri | Instagram

वर्चस्व निर्माण केलय

रितिकाने खूप कमी काळात मनोरंजन विश्वात मोठी झेप घेतली आहे.

Ritika Shrotri | Instagram

NEXT: Avneet Kaur: ब्ल्यू हाय स्लिट ड्रेसमध्ये अवनीत दिसतेय ग्लॅमरस