ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
‘टकाटक’ सरी यासांरख्या चित्रपटातून चर्चेत आलेली अभिनेत्री रितिका श्रोत्री
रितिका श्रोत्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतेच रितिकाने बीचवरील काही फोटो शेअर केले.
या फोटोमध्ये रितिकाच्या कातिल करणाऱ्या सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये रितिका खूपच सुंदर दिसते.
रीतिकाने अनेकदा चाहत्यांसोबत कातिल करणाऱ्या अंदाजातील फोटो शेअर केले आहे.
रीतिकच्या फोटोंची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते.