कोमल दामुद्रे
रितेशच्या 'वेड' चित्रपटाच्या माध्यमातून जिया शंकर प्रेषकांच्या भेटीस येत आहे.
जिया शंकर ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.
मेरी हनिकराक बीवी मधील डॉ. इरावती "इरा" पांडे ची भूमिका तिने साकारली होती
तसेच काटेलाल अँड सन्स मधील सुशीला रुहेल सोलंकी "सुशीला" ची भूमिका करणारी मॉडेल म्हणून ओळखली जाते.
2013 मध्ये अजय मंथेनासोबत अभिनीत एंथा अन्दांगा उन्नावे नावाच्या तेलुगू चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली.
सध्या वेड या मराठी चित्रपटातून ती निशाची भूमिका अर्थातच रितेश देशमुखचं पहिल प्रेम म्हणून झळकणार आहे.