Riteish Deshmukh: कुल है हम.... रितेश देशमुखचा देसी 'swag'

साम टिव्ही ब्युरो

अभिनेता रितेश देशमुख मनोरंजन विश्वात स्वत:च नाव केलं आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram @riteishd

दमदार अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदीचित्रपटसृष्टीत हात आजमावलं आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram @riteishd

२००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून सुरू केलेला प्रवास आजही सुरू आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram @riteishd

अभिनयासह रितेश त्याच्या स्टाईलने सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram @riteishd

रितेशचे इन्स्टाग्राम फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram @riteishd

सोशल मीडियावर रितेशच्या हटके स्टाईलचा विशेष असा चाहतावर्ग आहे.

Riteish Deshmukh Photos | Instagram @riteishd
येथे क्लिक करा...