Manasvi Choudhary
आज गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना करून पूजा केली
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी असा दहा दिवसांचा मोठा उत्सव आहे.
गणेश चतुर्थी बाप्पाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी साजरी केली जाते.
विवाहित महिलांना ऋषीपंचमीच्या व्रताचे विशेष महत्व असतं.
धार्मिक ग्रंथांनुसार, लग्न झालेल्या विवाहित स्त्रिया या दिवशी पूजा आणि उपवास करतात.
ऋषीपंचमीचा व्रत सुवासिन महिलेने केल्याने त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते.
ऋषीपंचमीच्या दिवशी काही ठराविकच रानातल्या भाज्या खाण्याची विशेष पध्दत आहे जिला ऋषींची भाजी असे म्हणतात.