Rishi Kapoor Birthday: पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात स्टार झाले होते ऋषी कपूर, हे चित्रपट ठरले सुपरहिट

Manasvi Choudhary

अभिनेते ऋषी कपूर

बॉलिवूडचे दिवगंत अभिनेते ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस आहे.

Rishi Kapoor Birthday | Social Media

लोकप्रियता

ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक विशेष स्थान निर्माण केले होते.

Rishi Kapoor Birthday | Social Media

सिनेमे

आजवर ऋषी कपूर यांनी त्याच्या दमदार अभिनयानीं साकारलेली ९० च्यावर सिनेमे आहेत.

Rishi Kapoor Birthday | Social Media

खेल खेल में

1975 साली रिलीज झालेल्या खेल खेल में चित्रपटात ऋषी कपूरने अजय आनंदची भूमिका साकारली होती. चित्रपटातील गाणी, रोमॅन्टिंक सीन आजही चाहते आठवतात.

Rishi Kapoor Birthday | Social Media

कर्ज

कर्ज’ हा ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट. चित्रपटातील 'दर्दे-ए-दिल', 'ह हसिना थी' गाणी देखील प्रचंड गाजली

Rishi Kapoor Birthday | Social Media

दामिनी

दामिनी १९९३ रिलीज झालेल्या चित्रपटात ऋषी कपूर केदारनाथ नावाच्या उद्योगपतीच्या भूमिकेत होते.

Rishi Kapoor Birthday | Social Media

अग्निपथ

अग्निपथ चित्रपटात ऋषी कपूर यांनी ड्रग लॉर्ड रौफ लालाची भूमिका साकारली होती यासह चित्रपटात संजय दत्त आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होते

Rishi Kapoor Birthday | Social Media

डी डे

२०१३मध्ये रिलीज झालेल्या ‘डी डे’ या चित्रपटात ऋषी कपूर यांनी एका गँगस्टरची भूमिका साकारली होती.

Rishi Kapoor Birthday | Social Media

NEXT: Dhirubhai Ambani International School: सेलिब्रिटींची मुलं शिकतात त्या अंबानीच्या शाळेची फी नेमकी किती?

Dhirubhai Ambani International School | Saam Tv
येथे क्लिक करा...