ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सैराट झालयं जी ... रिंकु राजगुरूच्या चाहत्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
घराघरांत पोहोचलेली आर्ची (रिंकू) आजही तितकीच सोशल मीडियावर सक्रिय असते
नेहमीच रिंकू तिचे फोटो चाहत्यासोबत शेअर करते.
नुकताच रिकूंने इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत.
हिरव्या बांगड्या, लाल टिकली मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
रिंकु राजगुरूचा दिसला मराठमोळा अंदाज पाहून चाहत्यांची फोटोंवर जबरदस्त कमेंट्स आल्या आहेत.