Rinku Rajguru : नजरेला होठांची भाषा कधी कळलीच नाही...

Pooja Dange

रिंकू राजगुरू

रिंकू राजगुरूचे असंख्य फॅन्स आहेत.

Rinku Rajguru Photo In Black Saree | Instagram @iamrinkurajguru

सोशल मीडिया

फॅन्ससाठी रिंकू नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Rinku Rajguru Photo In Black Saree | Instagram @iamrinkurajguru

फोटो

रिंकूने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Rinku Rajguru Photo In Black Saree | Instagram @iamrinkurajguru

साडी

या फोटोंमध्ये रिंकूने काळ्या रंगाची साडी नेसली आहे.

Rinku Rajguru Photo In Black Saree | Instagram @iamrinkurajguru

गजरा

तर केसात मोगऱ्याचा गजरा मळला आहे.

Rinku Rajguru Photo In Black Saree | Instagram @iamrinkurajguru

लूक

मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी घातलेली रिंकू सुंदर दिसत आहे.

Rinku Rajguru Photo In Black Saree | Instagram @iamrinkurajguru

लाईक्स आणि कमेंट

रिंकूने फोटो शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होतो.

अभिनेत्री रिंकू राजगुरू फार कमी वयात मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. | instagram/@iamrinkurajguru

आगामी चित्रपट

रिंकू, ललित प्रभाकरसह खिल्लार या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Rinku Rajguru Upcoming Movie | Instagram @iamrinkurajguru

NEXT : Sai Tamhankar | चोरु चोरु पाहत, एक पाखरु लाजत...

Sai Tamhankar Photo | Instagram/ @saietamhankar
येथे क्लिक करा