Ruchika Jadhav
रिंकू राजगुरु या अधिनेत्रीने मराठी सिनेविश्वात मोठं नाव कमवलं आहे.
मराठमोळा साज रिंकूला शोभून दिसतो.
ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सौराटनंतर तिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली.
रिंकू सध्या २३ वर्षांची आहे.
बॉलिवूडच्या झूंड या चित्रपटात देखील तिने महत्वपूर्ण भूमिका साकारली.
रिंकूचं खरं नाव प्रेरणा असं आहे.
अकलूज येथून तिने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं.