Gangappa Pujari
'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु .
आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.
चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.चाहता वर्ग
रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.
सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
फोटोंमध्ये रिंकूचा सुंदर लूक पाहायला मिळत असतात.
साडीमधील तिच्या खास अदांनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
रिंकू लवकरच आपल्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.