Marriage Tips: लग्नासाठी मुलां-मुलींचे वय किती असावे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

 लग्नाच वय जसं जसं जवळ येऊ लागते तसं तसं प्रत्येक तरुणांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात.

Marriage Tips | Saam Tv

लग्नासाठी दोघांमध्ये असणाऱ्या वयाचा फरक हा शारीरिक, भावनिक आणि आर्थिक या तिन्ही पातळीवर ठरलेला असतो.

Marriage Tips | Saam Tv

पण लग्नासाठी नेमके योग्य वय काय हा प्रश्न सगळ्यांनाच भेडसावतो आहे.

Marriage Tips | Saam Tv

आजकाल आपल्याकडे लग्न करण्यापूर्वी प्रत्येकाला हल्ली व्यवस्थित सेटल व्हायचं असतं.

Marriage Tips | Saam Tv

माहीतीनुसार, साधारण 28 ते 32 हे वय लग्नासाठी योग्य समजले जाते.

Marriage Tips | Saam Tv

मात्र सध्या 20-25 वयामध्ये लग्न होणे हे योग्य वय मानण्यात येते

Marriage Tips | Saam Tv

वय केवळ संसार करण्यासाठी नाही तर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी देखील महत्त्वाचे मानले जाते.

Marriage Tips | Saam Tv

NEXT:जावई कसा पाहिजे? काय असतात मुलीच्या वडीलांच्या अपेक्षा

Marriage Tips