Ridhima Pandit: रिद्धीमाच्या नवीन फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Shivani Tichkule

नवीन फोटो

सोशल मीडियावर रिद्धीमाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Ridhima Pandit Photos | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये रिद्धीमाने लाल रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Ridhima Pandit Images | Instagram

कॅप्शन

या फोटोला रिद्धीमाने The Red fever is still onnn असे कॅप्शन दिले आहे.

Ridhima Pandit Photoshoot | Instagram

सुंदर

लूक पूर्ण करण्यासाठी रिद्धीमाने न्यूड मेकप, सुंदर नेकलेस आणि पायात मोठी हिल्स घातली आहे.

Ridhima Pandit Style | Instagram

रिद्धीमा पंडीत चर्चेत

टेलिव्हिजन क्षेत्रातील अभिनेत्री रिद्धीमा पंडीत नेहमी चर्चेत असते.

Ridhima Pandit Fashion | Instagram

रिद्धिमा पंडीत

रिद्धिमाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Ridhima Pandit Actress | Instagram

'बहू हमारी रजनीकांत'

रिद्धिमाला 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून खरी ओळख मिळाली.

Ridhima Pandit Age | Instagram

चाहते घायाळ

रिद्धीमाच्या या लूकवर चाहते घायाळ.

Ridhima Pandit Family | Instagram

Next : प्रार्थना नको ना असे फोटो टाकत जाऊ...

येते क्लिक करा