ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रिद्धिमा पंडितचे नवीन फोटो समोर आले आहे.
रिद्धिमा पंडितचे ताजे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
लेटेस्ट फोटोमध्ये रिद्धिमाने नारंगी आऊटफिट परिधान केला आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी रिद्धिमाने गळ्यात मोठा नेकलेस परिधान केला आहे.
खुल्या केसांसह कमी मेकअपमध्ये रिद्धिमा खूपच सुंदर दिसत आहे.
सॅटिन आऊटफिटमध्ये रिद्धिमा खूपच सुंदर दिसत आहे.
रिद्धिमाला 'बहू हमारी रजनीकांत' या मालिकेतून खरी ओळख मिळाली.