Richa Chadha :तु तर माझ्या काळजात घर केलंस

Ruchika Jadhav

ट्रेडिश्नल आउटफीट

रिचाने नुकतेच ट्रेडिश्नल आउटफीटमध्ये फोटो शूट केलं आहे.

Richa Chadha | Instagram

निळ्या रंगाचा ड्रेस

गडद निळ्या रंगाचा ड्रेस तिने यावेळी परिधान केला आहे.

Richa Chadha | Instagram

ओढणी

पिस्ता रंगाची ओढणी या ड्रेसवर तिने घेतलीये.

Richa Chadha | Instagram

सिंपल आयमेकअप

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने सिंपल आयमेकअप केलाय.

Richa Chadha | Instagram

सक्रिय

रिचा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Richa Chadha | Instagram

मांजर पाळली

रिचाने एक मांजर पाळली आहे.

Richa Chadha | Instagram

अनेक चित्रपटांमध्ये काम केलं

मनोरंजन विश्वात तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Richa Chadha | Instagram

सिंपल लूक

रिचा नेहमीच सिंपल लूकमध्ये शोभून दिसते.

Richa Chadha | Instagram

Kangana Ranaut : गुलाबाची कळी; कंगना किती गोड दिसतेय ना!

Kangana Ranaut | Instagram
येथे क्लिक करा.