Rice Dosa Recipe: नाश्त्याला अवघ्या ५ मिनिटांत बनवात तांदळाच्या पीठाचा डोसा, मुलं आवडीने करतील फस्त

Siddhi Hande

तांदळाच्या पीठाचा डोसा

डोसा बनवण्यासाठी तांदूळ आधी भिजत घालून ते वाटावे लागतात. परंतु तुम्ही आता थेट तांदळाच्या पीठाचा डोसा बनवू शकतात.

Rice Dosa Recipe

साहित्य

तांदळाचे पीठ, रवा, जिरं,कांदा, गाजर, मिरची, कोथिंबीर, मिरी पावडर, मीठ, पाणी, तेल

Rice Dosa Recipe

तांदळाचे पीठ

सर्वात आधी तुम्हाला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे.त्यात थोडा रवा टाका.

Rice Dosa Recipe

कांदा

यानंतर बारीक चिरलेला कांदा, गाजर, मिरची, कोथिंबीर,काळीमिरी पूड, मीठ आणि पाणी टाका.

Rice Dosa Recipe

पातळ बॅटर

हे मिश्रण चांगले मिक्स करा. त्याचे थोडे पातळ बॅटर बनवून घ्या.

Rice Dosa Recipe

पॅन

यानंतर तुम्ही नॉन स्टिक पॅनला तेल लावून घ्या.

Rice Dosa Recipe

गोल आकारात पसरवून घ्या

पॅनवर तांदळाच्या पीठाचे बॅटर गोलाकार आकारात पसरवून घ्या.

Rice Dosa Recipe

खरपूस भाजून घ्या

यानंतर तुम्हाला डोसा दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचा आहे. डोसा जाळीदार बनेल

Rice Dosa Recipe

चटणीसोबत खा

तांदळाच्या पीठाचा डोसा तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Rice Dosa Recipe

Next: उन्हाळ्यात रोज सकाळी लिंबू तुलस पाणी प्यायल्याने होतील हे 7 आरोग्यदायी फायदे

Lemon Tulsi Water Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा