Rhinoceros Horn: गेंड्याच्या शिंगाची किंमत हिऱ्यापेक्षाही महाग का आहे?

Ruchika Jadhav

किंमत

बाजारात गेंड्याच्या शिंगांना फार मोठी किंमत आहे.

Rhino Horn | Saam TV

शिकार

त्यामुळे अनेक व्यक्ती गेंड्यांची शिकार करतात.

Rhino Horn | Saam TV

शिकार

गेल्या २वर्षांत एकून ३२ गेंड्यांची शिकार करण्यात आली आहे.

Rhino Horn | Saam TV

शिंग कापल्यावर

गेंड्याचे शिंग कापल्यावर ते पुन्हा उगवते.

Rhino Horn | Saam TV

त्रास होत नाही

शिंग कापल्याने गेंड्याला कुठलाही त्रास होत नाही.

Rhino Horn | Saam TV

कॅरेटिन

गेंड्याच्या शिंगात कॅरेटिन असते.

Rhino Horn | Saam TV

औषधे

औषधे बनवण्यासाठी कॅरेटीनचा उपयोग होतो.

Rhino Horn | Saam TV

१ लाख डॉलर प्रति किलो

गेंड्याचे शिंग १ लाख डॉलर प्रति किलोने विकले जाते.

Rhino Horn | Saam TV

Sofia Ansari: लागलं सजनीला सजनाचं याड...

Sofia Ansari | Instagram