Remove Ink From Clothes: कपड्यांवरचे पेनाचे डाग काढण्यासाठी सिक्रेट टिप्स

Ruchika Jadhav

कपड्यांवर पेनाचे डाग

कपड्यांवर शाईच्या पेनाचे डाग पडल्याच्या घटना अनेकांसोबत घडतात.

Remove Ink From Clothes | Saam TV

शर्ट अथवा ड्रेस

पेनाचे डाग पडल्यामुळे शर्ट अथवा ड्रेस परत घालता येत नाही.

Remove Ink From Clothes | Saam TV

साबन

कारण किती प्रयत्न केले तरी साबनाणे शर्टाचे डाग निघत नाहीत.

Remove Ink From Clothes | Saam TV

परुष शर्टाच्या खिशात पेन ठेवतात

परुष शर्टाच्या खिशात नेहमीच पेन ठेवतात. शाई फुटली की पूर्ण शर्ट खराब होतो.

Remove Ink From Clothes | Saam TV

सोप्पा उपाय

आता पेनाची शाई घालवण्यासाठी एक सोप्पा उपाय सापडला आहे.

Remove Ink From Clothes | Saam TV

पेनाचे डाग

डेटॉल पेनाचे डाग काढण्यासाठी फार फायदेशीर आहे.

Remove Ink From Clothes | Saam TV

डेटॉलचे काही ड्रॉप

डेटॉलचे काही ड्रॉप कपड्यावर टाकल्यास डाग निघू शकतात.

Remove Ink From Clothes | Saam TV

गरम पाण्यात

यासाठी तुम्ही गरम पाण्यात डेटॉल टाकून कपडे भिजवू शकता.

Remove Ink From Clothes | Saam TV

Priyanka Mohan: साडीत प्रियांका दिसते जणू नवी नवरी

Priyanka Mohan | Saam TV
येथे क्लिक करा.