कोमल दामुद्रे
आपल्या आयुष्यात काही नाती अचानकपणे लांब जातात.
त्या व्यक्तीसोबतचा आपला संवाद संपतो त्यामुळे नात्यात दुरवा येतो.
कधी कधी या दुराव्याची कारणे वेगवेगळी असतात.
एखादे नाते तुटण्यामागे मुख्य कारण म्हणजे कधी कधी आपण फक्त आपल्या आवडी निवडीचा विचार करतो.
जर तुम्हाला हा दुरावा कमी करायचा असेल तर गौर गोपल दास यांनी सांगितलेल्या या ५ गोष्टी कायम लक्षात ठेवा.
जोडीदारात दोष काढत बसू नका
नात्यात अहंकार करु नका
दोघांच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला जागा नकोच
नात्यातील समजूतदारपणा म्हणजे आपण कधी बोलावे आणि कधी शांत राहावे याची जाण असणे.
कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नका