Jio Recharge Plan: जिओकडून आणखी एक मोठा धक्का! बंद केला 'हा' स्वस्तातला धमाकेदार रिचार्ज ऑफर

Dhanshri Shintre

प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओने पुन्हा एक लोकप्रिय प्रीपेड प्लॅन बंद केला असून, ग्राहकांमध्ये नाराजी आणि निराशा व्यक्त केली जात आहे.

७९९ रुपयांचा प्लॅन

२४९ रुपयांचा प्लॅन थांबवल्यानंतर जिओने आता ७९९ रुपयांचा महत्त्वाचा प्लॅनही बंद करून ग्राहकांना मोठा धक्का दिला.

१.५ जीबी हाय स्पीड डेटा

या बंद झालेल्या प्लॅनअंतर्गत प्रीपेड ग्राहकांना दररोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा वापरण्याची सुविधा उपलब्ध होती.

सुविधा

७९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज अमर्यादित कॉलिंगसह १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जात होती.

२४९ रुपयांचा प्लॅन

७९९ रुपयांचा प्लॅन रद्द करण्यापूर्वी जिओने काही दिवसांपूर्वीच २४९ रुपयांचा स्वस्त प्रीपेड प्लॅन बाजारातून काढून टाकला होता.

८४ दिवसांची वैधता

या प्लॅनअंतर्गत ग्राहकांना एकूण ८४ दिवसांची वैधता देण्यात आली होती, ज्यामुळे दीर्घकाळ सुविधा वापरता येत होती.

८८९ रुपयांचा प्लॅन

सध्या ग्राहकांसाठी ८८९ रुपयांचा प्लॅन उपलब्ध असून, यात दररोज १.५ जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि १०० एसएमएसची सुविधा आहे.

NEXT: जिओटीव्हीसह ७४९ रुपयांचा खास प्लॅन, OTT सबस्क्रिप्शन अन् बरंच काही...

येथे क्लिक करा