ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नात्यात प्रत्येकाला जोडीदारांकडून अपेक्षा असतात.
मात्र अलिकडच्या काळापासून डेटिंग आणि नातेसंबंधांच्या शैलीत बदल झाला आहे आणि जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षाही बदलल्या आहेत.
मादक लुक, सुबक शरीर, नोटांनी भरलेले पाकीट, आलिशान कार, मोठे घर, चांगली नोकरी या गोष्टी जोडीदाराला आकर्षित करायच्या
मात्र आजच्या स्त्रीला जोडीदारामध्ये हे गुण हवे आहेत. जे आयुष्यात वैयक्तिक आणि व्यवसायिकरित्या प्रबळ असेल
खुल्या मनाने नातेसंबंधांमध्ये आदर आणि समज येते जोडीदार मनमोकळा असेल तर प्रत्येक गोष्टीवर स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड नसते.
प्रत्येक मुलीला असा जोडीदार हवा असतो जो तिच्या मनाला समजेल.
लग्नानंतर मुलगी मुलाच्या घरी जाते, पण, सासू-सासरे यांचे नाते हे आई वडीलाप्रमाणेच असेल तर वैवाहिक आयुष्य बहरते
लग्न झाल्यानंतर दोघेही एकमेकांची काळजी घेतील असे पार्टनर मुली शोधतात.