Relationship Tips: 'या' स्वभावाचे पुरूष लग्नानंतरही करतात फ्लर्ट; कारण ऐकून व्हाल चकित!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्लर्ट

लग्नानंतर देखील पुरूष का करतात फ्लर्ट? कारण काय

Relationship Tips | Ved Movie

स्वभाव

काही पुरूषांचा स्वभाव मूळत: मनमोकळा असतो

Relationship Tips | Ved Movie

स्वतःचीच मागणी कायम ठेवण्याची इच्छा

महिलांमध्ये स्वत:ची डिमांड राहावी यासाठी अनेक पुरूष फ्लर्ट करतात फ्लर्ट केल्याने पुरुषांचा आत्मविश्वास खूप वाढतो.

Relationship Tips | Instagarm/ @riteishd

बायकोशी जवळीक नसणे

पुरुषांना ज्याप्रमाणे गरज असते त्याप्रमाणे त्यांच्या लाइफ पार्टनरकडून लक्ष दिले जाऊ शकत नाही, किंवा बायको खूप जवळीक साधण्यात कमी पडते.

Relationship Tips | Ved Movie

काहीतरी रोमांचकारी घडण्याची इच्छा

अनेक पुरूष आपल्या आयुष्यात थ्रील,रोमांचकार घडावे याच्या शोधात असतात. त्यामुळेच ते अनेकदा फ्लर्ट करण्यासाठी उत्सुक असतात

Relationship Tips | Ved Movie

पत्नीला वेठीस धरण्याचा प्रयत्न

अनेक पुरूष आपल्या बायकोसमोरच दुसऱ्या महिलांशी फ्लर्ट करतात. त्यातून ते बायकोला चिडविण्याचा किंवा तिला जळवण्याचा प्रयत्न करतात.

Relationship Tips | Instagarm/ @riteishd

विवाहबाह्य संबंधांची इच्छा

बहुतेक पुरुषांना लग्नानंतर दुसऱ्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवायचे असतात. त्यासाठी ते फ्लर्ट करतात.

Relationship Tips | Instagarm/ @riteishd

लग्नानंतर फ्लर्ट का करू नये

 लग्नानंतर फ्लर्ट करणे अनैतिक आहे. त्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतात. तसेच नातेही तुटू शकते.

Relationship Tips | Instagarm/ @riteishd

NEXT: women expectation: बायकोला नवऱ्याकडून नेमकं काय हवं असतं?

येथे क्लिक करा...