ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न जुळण्यासाठी दोन लोकांचे मन जुळावे लागतात.
लग्नानंतर नात्यामध्ये अनेक वेळा मतभेद होण्याची शक्यता असते.
मात्र काही गोष्टी अशा असतात ज्या लग्नानंतर कळल्यामुळे नात्यामध्ये दूरावा निर्माण होतो.
नात्यामधील दूरावा टाळण्यासाठी लग्न ठरल्याववर जोडीदाराला नक्की विचारा.
जोडीदाराच्या वयाबद्दल जाणून घ्या. वयामध्ये जास्त अंतर असल्यावर अनेक गोष्टींबाबत समजूतदारपणा नसतो त्यामुळे नात्यामध्ये जास्त अंतर नसावं.
लग्नापूर्वी तुमच्या होणाऱ्या जोडीदाराच्या आरोग्याबद्दल माहिती करून घ्या नाहीतर भविष्यात तुम्हाला अनेक समस्या होऊ शकतात.
लग्नापूर्वी तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराच्या भूतकाळातील नातेसंबंधांबद्दल नक्की जाणून घ्या अनेकवेळा वैवाहिक जीवनातील भांडणाचे कारण जोडीदाराचा भुतकाळ ठरत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.