Manasvi Choudhary
व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट सवयींचा प्रभाव त्याच्या नात्यावर होत असतो.
अनेकदा स्त्री- पुरूषांच्या वाईट सवयींमुळे नात्यात दुरावा निर्माण होतो.
पुरूषांनी कधीही आपल्या जोडीदारांशी खोटं बोलू नये. महिलांना असे पार्टनर कधीच आवडत नाहीत
पुरूषाने फक्त स्वतःचाच विचार केला आणि समोरच्याच्या भावना, गरजांची काळजी घेतली नाही तर नात्यात दुरावा निर्माण होतो.
जे पुरूष इतर स्त्रियांशी फ्लर्टिंग करतात ते महिलांना कधीच आवडत नाही.
जोडीदाराशी न बोलणे, वेळ न देणे अशा सवयी असणारे पुरूष स्त्रियांना अजिबात आवडत नाहीत.