Ankush Dhavre
अनेकदा मुली म्हणतात की, मुलं आपल्या मोबाईलचा पासवर्ड कोणाला सांगत नाहीत.
अनेकदा मुलं आपल्या गर्लफ्रेंडलाच नव्हे तर घरच्यांनाही पासवर्ड सांगत नाही
अनेकदा मुलं यामुळे पासवर्ड लपवून ठेवतात कारण मोबाईलमध्ये काही ऑफिशियल काम असू शकतं जे त्यांना इतरांपासून लपवून ठेवायचं असतं
अनेकदा सोशल मीडिया ग्रुप असतात ते इतरांपासून लपवून ठेवायचे असल्याने मुलं पासवर्ड सांगत नाहीत
प्रत्येकाची एक पर्सनल स्पेस असते
अनेकदा मेसेज आल्यास जेव्हा स्क्रीनवर पॉप अप मेसेज येतो त्यावेळी आपलं लक्ष मोबाईलकडे जातं.
नात्यात विश्वास असणं खूप गरजेचं आहे, जर विश्वास असेल तर पासवर्डची आवश्यकता भासणार नाही.
NEXT: Praggnanandhaa: उपविजेत्या प्रज्ञानंदवर पैशांचा वर्षाव! बक्षीसाची रक्कम वाचून व्हाल थक्क