ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकदा मुलां-मुलीच्या स्वगुणाविषयी चर्चा केली जाते.
मुली प्रेमात जास्त वेड्या असतात असे म्हटले जाते तर ते का जाणून घ्या
मुलांच्या काही सवयी असतात ज्या मुलींना खूप आवडतात.
आजकाल मुली त्याच्या प्रेमासाठी खूपच हळव्या होत आहेत
असं बोलले जाते, मुली या मुलांच्यातुलनेत जास्त रोमॅटिंक असतात.
मुली या पजेसिव्ह असल्या तरी मुलांच्या तुलनेत जास्त जेलेस फिल करतात.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे.