साम टिव्ही ब्युरो
प्रत्येक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडपासून अनेक गोष्टी लपवत असते.
मुली आपल्या प्रियकराला खरं वय सांगायला लाजतात.
बॉयफ्रेंडला कधीही आपल्याकडे किती पैसे आहेत हे सांगत नाहीत.
मुली आपल्या वाईट सवयी कधीच बॉयफ्रेंडला समजू देत नाहीत.
बॉयफ्रेंड समोर नेहमीच चांगले वागण्याचा प्रयत्न करतात.
मुली बॉयफ्रेंडवर नाराज झाल्यानंतर त्यांच्यावर खूप ओरडतात.
भांडण झाल्यानंतर मुली लगेचच रडू लागतात.
मुली आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल कधीच कळू देत नाहीत.