ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजच्या काळात प्रेमात पडणे आणि ब्रेकअप होणे ही खूप साधारण गोष्ट आहे पण, ब्रेकअपनंतर जो त्रास होत त्यातून कोणालाच सहज बाहेर पडता येत नाही.
ब्रेकअपनंतर एक्स म्हणजेच त्या प्रेमाला विसरून जाणे खूप कठीण असते,
अशावेळी मुलं -मुली त्यांच्या या प्रवासात काय करतात हे जाणून घ्या
अनेकदा, मुलांना ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करणे जड जाते. तर मुली सहज मनातील भावना बोलून जातात
ब्रेकअपच्या सामोरे जाण्यासाठी किंवा त्या भावनिक गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी मुलं आणि मुली दोघेही आपापल्या आय़ुष्यात अनेक नवीन गोष्टींचा अवलंब करतात.
ब्रेकअप झाल्यानंतर अनेकदा मुलं - मुली आपल्या जवळील व्यक्ती, मित्र- मैत्रिणी याच्यांशी व्यक्त होताना दिसतात.
ब्रेकअप का झाले किंवा नात्यामध्ये दुरावा का आला याची कारणं शोधण्यास प्राधान्य देतात