Relationship Tips: योग्य वयात लग्न न केल्याचे तोटे जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयुष्य

योग्य वयात योग्य जोडीदाराशी लग्न केल्यास पुढील आयुष्य सुखकर होते.

Marriage | canva

नुकसान

पण, जर तुमचे लग्न योग्य वयात केले नाही तर अनेक नुकसान होऊ शकते.

Marriage | canva

एडजेस्ट

उशिरा लग्न केल्यामुळे आयुष्यमध्ये खूप एडजेस्ट करावे लागते.

Marriage | canva

फॅमिली प्लॅनिंग

तिशीनंतर लग्न केल्यामुळे फॅमिली प्लॅनिंग करताना त्रास होतो.

Marriage | canva

जोडीदार

३० ते ३५ वयोगटापर्यंत व्यक्ती नवीन गोष्टी एक्सप्लोर करत असतो. त्यामुळे उशिरा लग्न केल्या जोडीदारासोबत काही खास करण्यासारख उरत नाही.

Marriage | canva

हार्मोन्स

उशिरा लग्न केल्यामुळे जोडीदाराला खूश ठेवणे कठीण होते. त्याचे कार म्हणजे हार्मोन्स सुस्त होतात.

Marriage | canva

तडजोड

उशिरा लग्न केल्यामुळे जोडीदारासोबत तडजोडीने राहावे लागते.

Marriage | canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

couple | canva

NEXT: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

Emotionally weak | Yandex