कोमल दामुद्रे
अनेकदा नात्यात छोट्या छोट्या कारणांवरुन वाद होतात. कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की, नातं अगदी टोकाला जाते.
जर आपण केलेल्या चुकीच्या गोष्टीची माफी मागायची असेल तर सॉरी म्हण्यासारखा पर्याय नेहमी आपल्याकडे असतो.
सॉरी म्हणताना आपण केलेल्या चुकीचा उल्लेख सतत करु नका.
तसेच माफी मागताना पण, परंतु असे शब्द देखील म्हणून नका, त्यामुळे महिलांना राग येतो.
माफी मागताना ती ओरडून किंवा रागवणून मागू नका यामुळे नात्यावर परिणाम होतो.
ज्या चुकीसाठी माफी मागताय ती पुन्हा करु नका यामुळे नात्यात दूरावा येऊ शकतो.
समोरची व्यक्ती आपल्याला माफ करत नसेल तर त्याच्यावर बळजबरीपणा करु नका यामुळे नात्यात कलह निर्माण होतो.