कोमल दामुद्रे
सर्व जोडप्यांना त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध व्हावे असे वाटते. त्यासाठी खूप प्रयत्नही केले जातात.
खरं तर, आनंदी वैवाहिक जीवनाचे तीन मुख्य स्त्रोत आहेत - आदर, विश्वास आणि प्रेम.
सेक्सचे इतरही अनेक सौंदर्य फायदे आहेत, या लेखात जाणून घेऊया.
भावनोत्कटतेमुळे लैंगिक जीवन आणि मूड सुधारते
तरुण आणि चमकदार त्वचा
वजन नियंत्रणात राहते
फोरप्ले शरीरात आणि मनात उत्साह निर्माण करून शरीराला प्रसन्न करते.
आत्मविश्वास वाढतो
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर