कोमल दामुद्रे
झोपण्याच्या पद्धतीवरुन नातेसंबंधावर आणि परस्परातील प्रेमावर परिणाम होतो, असे दिसून आले आहे.
बहुतेक जोडपी याबद्दल फारसा विचार करत नाहीत. त्यामुळेच बऱ्याचदा नात्यात दुरावा निर्माण होतो.
स्पून ही पद्धत बरेच कपल्स फॉलो करत असतात. यामध्ये दोन्ही जोडीदार एकाच दिशेने तोंड करून झोपतात
लूज स्पून पहिल्या पोझिशनच्या तुलनेत लूज स्पून पोझिशनमध्ये जोडप्यांमध्ये थोडे अंतर असते.
बॅक टू बॅक टचिंग या स्थितीला बॅक किसिंग देखील म्हणतात
लेग हग पोझिशन ही जोडीदारासोबत झोपण्याच्या सर्वोत्तम पोझिशनपैकी एक आहे.
क्रॅडल या स्थितीला नाझल असेही म्हणतात. यामध्ये जोडीदाराच्या मागे पडून दुसरा पार्टनर त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.