ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
योगासन आणि व्यायाम केल्याने शारीरिक संबंध बनवण्यासाठी तुमचा स्टॅमिना वाढेल.
चांगल्या लैंगिक जीवनासाठी, तुम्ही मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे.
प्लँक पोज व्यायामामुळे लैंगिक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे अंतर्गत स्नायू मजबूत होतात.
धनुरासनमूळे नियमित सरावाने तुमचा स्टॅमिना वाढेल. यासोबतच पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही हे फायदेशीर आहे.
स्क्वॅट्सचा व्यायाम केल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सची पातळी वाढते. याशिवाय पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंमध्ये चांगला रक्तप्रवाह होतो.
पुशअप व्यायामामुळे सेक्स करताना थकवा येत नाही.