Tanvi Pol
रीठा हे नैसर्गिक शाम्पूप्रमाणे काम करतं. केस गळती कमी करते, केस मऊ आणि चमकदार बनवते.
रीठा मधील अँटिबॅक्टेरियल गुण त्वचेवरील बॅक्टेरिया दूर करतात आणि पिंपल्स, अॅलर्जीपासून बचाव करतात.
रीठा नियमित वापरल्यास डोक्याची त्वचा स्वच्छ राहते आणि कोंड्याची समस्या कमी होते.
रीठामध्ये नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म असल्यामुळे ते शरीरावर किंवा वस्त्रांवर असलेल्या लिस, उवांपासून संरक्षण करते.
रीठा फेसपॅक स्वरूपात वापरल्यास त्वचा उजळते आणि डेड स्किन रिमूव्ह होते.
रीठा पाण्यात उकळून त्याचा लेप सांध्यांवर लावल्यास सूज आणि वेदना कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.