Shivani Tichkule
स्वाती धर्म ही एक प्रसिद्ध रील स्टार आहे.
स्वाती दररोज आपले नवनवीन रील आणि फोटो पोस्ट करत असते.
आपल्या अभिनयाच्या जोरावरव तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.
स्वाती ही मुळची पुण्यातली आहे.
स्वाती अनेक व्हिडिओमध्ये तिच्या पतीबरोबर देखील दिसली आहे.
स्वातीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.
आज स्वाती संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आहे.
स्वातीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत.