Tanvi Pol
दही नाकावर लावून साधारण १० मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा.
दह्यात काही प्रमाणात लिंबाचा रस मिसळून ब्लॅक हेड्सच्या जागी लावा.
दह्यात बेसन टाकून स्क्रबसारखा वापरा, याने ब्लॅकहेड्स कमी होतात.
दह्यात थोडे ओट्स मिसळून चेहऱ्यावर हलकं मसाज करा.
दही नियमित लावल्यास त्वचा मऊ आणि स्वच्छ होते.
आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास ब्लॅक हेड्स कमी होतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.